अखंड शिवनाम सप्ताह

 

शिवनाम सप्ताह चे आयोजन




श्री क्षेत्र संगमेश्वर (चंद्रभागोतीरी), गणेशवाडी, ता. कर्जत, जि.अहमदनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह दिनांक १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे.

 या सप्ताहामध्ये अखंड शिवनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, जागर व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिरसाने नटणार आहे. सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा, सर्व भाविक भक्तांना ही नम्र विनंती.



Comments

Popular posts from this blog

GramPanchayat Of Ganeshwadi

आदर्श आपले सरकार सेवा केंद्र