Posts
Showing posts from February, 2026
अखंड शिवनाम सप्ताह
- Get link
- X
- Other Apps
शिवनाम सप्ताह चे आयोजन श्री क्षेत्र संगमेश्वर (चंद्रभागोतीरी) , गणेशवाडी , ता. कर्जत , जि.अहमदनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह दिनांक १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये अखंड शिवनाम जप , ज्ञानेश्वरी पारायण , भजन , कीर्तन , प्रवचन , जागर व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिरसाने नटणार आहे. सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा , सर्व भाविक भक्तांना ही नम्र विनंती.
आदर्श आपले सरकार सेवा केंद्र
- Get link
- X
- Other Apps
शासनाच्या विविध विभागाचे दाखले व सेवा व ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात. नागरिकांना तालुका/ जिल्हा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नये हा मुख्य उद्देश . जन्म/ मृत्यु, उत्पन्नाचा, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी, जातीचा, इ. व विधवा/ निराधार प्रमाणपत्र, संजय गाधी, श्रावणबाळ निराधार योजना तसेच विविध योजनांचे अर्ज सादरकेले जातात.