आदर्श आपले सरकार सेवा केंद्र
- शासनाच्या विविध विभागाचे दाखले व सेवा व ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात.
- नागरिकांना तालुका/ जिल्हा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नये हा मुख्य उद्देश .
- जन्म/ मृत्यु, उत्पन्नाचा, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी, जातीचा, इ. व विधवा/ निराधार प्रमाणपत्र, संजय गाधी, श्रावणबाळ निराधार योजना तसेच विविध योजनांचे अर्ज सादरकेले जातात.
Comments
Post a Comment